Marathwada Shikshan Prasarak Mandal’s

Arts, Commerce and Science College, Kille-Dharur
Dist. Beed - 431124 (M.S.)

किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन

किल्ले धारूर दिनांक 12 मार्च रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक कापावार तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Comments are closed.