University Exam Notice बी.ए. बी.काॅम.व बी.एस्सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा ऑक्टोंबर/नोव्हेंबर 2026 ही दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होत आहे, सदरील परीक्षेचे हॉल टिकेट महाविद्यालयास प्राप्त झालेले आहेत. आज दिनांक 26/10/2026 पासून सकाळी
…